आमच्या प्रमुख सेवा
विभागानुसार सेवा पहा. आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेसाठी सेवा उघडा.
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज सहाय्य.
जातीच्या दाखल्यासाठी अर्ज सहाय्य.
जात वैधता (जात पडताळणी) प्रमाणपत्रासाठी अर्ज सहाय्य.
डोमिसाईल (रहिवासी) दाखल्यासाठी अर्ज सहाय्य.
इतर शासकीय दाखले आणि ऑनलाइन अर्ज.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्रासाठी अर्ज सहाय्य.
नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज सहाय्य.