पासपोर्ट सेवा

पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज भरणे.

सेवेविषयी

आम्ही अधिकृत पोर्टलवर तुमचा पासपोर्ट अर्ज भरतो आणि अपॉइंटमेंटसाठी तयारीत मदत करतो.

आवश्यक कागदपत्रे

सामान्यतः आवश्यक. कृपया नवीनतम यादीची खात्री आमच्याकडे करा.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर

पात्रता

भारतीय नागरिक.

महत्त्वाच्या सूचना

  1. सर्व कागदपत्रे मूळ (Original) किंवा झेरॉक्स (Xerox) स्वीकारली जातील.
  2. आम्ही फक्त फॉर्म भरून देऊ शकतो.
  3. पासपोर्टसाठी लागणारी सरकारी फी ग्राहकाने स्वतः भरायची आहे.

आवश्यक कागदपत्रे आणि नियम संबंधित शासकीय विभागाच्या सूचनेनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी कृपया आमच्याशी संपर्क साधा.