जातीचा दाखला

जातीच्या दाखल्यासाठी अर्ज सहाय्य.

सेवेविषयी

आम्ही अधिकृत पोर्टलवर तुमचा जातीच्या दाखल्याचा अर्ज भरून सादर करतो.

आवश्यक कागदपत्रे

सामान्यतः आवश्यक. कृपया नवीनतम यादीची खात्री आमच्याकडे करा.

  • स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला
  • वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो

पात्रता

राज्याच्या नियमांनुसार पात्र प्रवर्गातील अर्जदार.

महत्त्वाच्या सूचना

  1. सर्व कागदपत्रे मूळ (Original) किंवा झेरॉक्स (Xerox) स्वीकारली जातील.
  2. कागदपत्रे अचूक असणे आवश्यक आहे.
  3. सर्व कागदपत्रे ओरिजिनल आणावीत, नाही तर दाखला मिळण्यास अडचण येऊ शकते.
  4. पासपोर्ट साईज फोटो आणि सही आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे आणि नियम संबंधित शासकीय विभागाच्या सूचनेनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी कृपया आमच्याशी संपर्क साधा.