मतदान कार्ड

नवीन मतदान कार्ड अर्ज आणि दुरुस्ती.

सेवेविषयी

आम्ही अधिकृत पोर्टलवर तुमचा मतदान कार्ड अर्ज किंवा दुरुस्तीची विनंती भरतो.

आवश्यक कागदपत्रे

सामान्यतः आवश्यक. कृपया नवीनतम यादीची खात्री आमच्याकडे करा.

  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • लाईट बिल
  • पॅन कार्ड (असल्यास)

पात्रता

पात्रता दिनांकानुसार 18 वर्षे पूर्ण झालेले भारतीय नागरिक.

महत्त्वाच्या सूचना

  1. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास इतर रहिवाशी पुरावे सादर करावेत.
  2. सर्व कागदपत्रे मूळ (Original) किंवा झेरॉक्स (Xerox) स्वीकारली जातील.
  3. मतदान कार्ड दुरुस्ती पण करून मिळेल.
  4. आम्ही फक्त फॉर्म भरून देऊ शकतो.
  5. अप्रूव्हल यायला किती दिवस लागतील याची काही एक शक्यता सांगता येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे आणि नियम संबंधित शासकीय विभागाच्या सूचनेनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी कृपया आमच्याशी संपर्क साधा.