सेवेविषयी
आम्ही अधिकृत पोर्टलवर तुमचा पॅन कार्ड अर्ज भरतो. आधार-पॅन लिंकिंग, इन्स्टंट पॅन कार्ड आणि पॅन कार्ड दुरुस्ती सुद्धा उपलब्ध आहे.
आवश्यक कागदपत्रे
सामान्यतः आवश्यक. कृपया नवीनतम यादीची खात्री आमच्याकडे करा.
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार लिंक मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
पात्रता
ज्यांच्याकडे आधीपासून पॅन नाही असे भारतीय नागरिक. एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन असू नये.
महत्त्वाच्या सूचना
- वरील सर्व गोष्टी अनिवार्य (Compulsory) राहतील.
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्वरित लिंक करून मिळेल.
- इन्स्टंट पॅन कार्ड काढून मिळेल.
- पॅन कार्ड दुरुस्ती पण करून मिळेल.
- आम्ही फक्त फॉर्म भरून देऊ शकतो.
- अप्रूव्हल यायला किती दिवस लागतील याची काही एक शक्यता सांगता येणार नाही.
आवश्यक कागदपत्रे आणि नियम संबंधित शासकीय विभागाच्या सूचनेनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी कृपया आमच्याशी संपर्क साधा.