आमच्या प्रमुख सेवा
विभागानुसार सेवा पहा. आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेसाठी सेवा उघडा.
आधार कार्ड संबंधित सेवा, आधार-पॅन लिंकिंग आणि अपडेट मार्गदर्शन.
पॅनवरील तपशील दुरुस्त करा किंवा पुनर्मुद्रण मागवा.
नवीन पॅन कार्ड, इन्स्टंट पॅन, आधार-पॅन लिंकिंग आणि दुरुस्ती.
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज सहाय्य.
जातीच्या दाखल्यासाठी अर्ज सहाय्य.
जात वैधता (जात पडताळणी) प्रमाणपत्रासाठी अर्ज सहाय्य.
डोमिसाईल (रहिवासी) दाखल्यासाठी अर्ज सहाय्य.
विद्यार्थ्यांसाठी MahaDBT स्कॉलरशिप फॉर्म भरून मिळतील.
ऑनलाइन प्रवेश अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रांसाठी मदत.
शासकीय योजनांची पात्रता समजून घ्या व अर्ज करा.
खाते, शिल्लक व व्यवहार सेवांसाठी मार्गदर्शन.
वीज बिल, रिचार्ज आणि ऑनलाइन बुकिंग.
नवीन मतदान कार्ड अर्ज आणि दुरुस्ती.
पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज भरणे.
इतर शासकीय दाखले आणि ऑनलाइन अर्ज.
रंगीत/कृष्णधवल प्रिंट, स्कॅन, झेरॉक्स आणि लॅमिनेशन.
व्यावसायिक बायोडाटा, टायपिंग काम आणि ई-मेल मदत.
भरती व परीक्षा अर्ज काळजीपूर्वक भरले जातात.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्रासाठी अर्ज सहाय्य.
नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज सहाय्य.