MahaDBT शिष्यवृत्ती फॉर्म

विद्यार्थ्यांसाठी MahaDBT स्कॉलरशिप फॉर्म भरून मिळतील.

सेवेविषयी

आम्ही अधिकृत MahaDBT पोर्टलवर विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप फॉर्म भरतो.

आवश्यक कागदपत्रे

सामान्यतः आवश्यक. कृपया नवीनतम यादीची खात्री आमच्याकडे करा.

  • महाविद्यालयाचे ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला (LC)
  • १० वीची गुणपत्रिका
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • EWS दाखला (लागू असल्यास)
  • रहिवासी दाखला
  • जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • चालू वर्षाची फी पावती
  • कॉलेज अलॉटमेंट पत्र किंवा CET अर्ज
  • मागील सर्व वर्षांच्या गुणपत्रिका
  • रेशन कार्ड
  • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी आणि पालकांचा मोबाईल नंबर

पात्रता

संबंधित शिष्यवृत्ती योजनेचे पात्रता निकष पूर्ण करणारे विद्यार्थी.

महत्त्वाच्या सूचना

  1. सर्व कागदपत्रे ओरिजिनल सोबत आणावीत.
  2. महासारथी कार्ड करणे आवश्यक.
  3. महाआयडी रजिस्ट्रेशन केल्यावर २४ तासांच्या कालावधीनंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला जातो.
  4. सर्व कागदपत्रे ओरिजिनल आणावीत, नाही तर फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असू शकते.

आवश्यक कागदपत्रे आणि नियम संबंधित शासकीय विभागाच्या सूचनेनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी कृपया आमच्याशी संपर्क साधा.