सेवेविषयी
आम्ही अधिकृत पोर्टलवर तुमचा पासपोर्ट अर्ज भरतो आणि अपॉइंटमेंटसाठी तयारीत मदत करतो.
आवश्यक कागदपत्रे
सामान्यतः आवश्यक. कृपया नवीनतम यादीची खात्री आमच्याकडे करा.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
पात्रता
भारतीय नागरिक.
महत्त्वाच्या सूचना
- सर्व कागदपत्रे मूळ (Original) किंवा झेरॉक्स (Xerox) स्वीकारली जातील.
- आम्ही फक्त फॉर्म भरून देऊ शकतो.
- पासपोर्टसाठी लागणारी सरकारी फी ग्राहकाने स्वतः भरायची आहे.
आवश्यक कागदपत्रे आणि नियम संबंधित शासकीय विभागाच्या सूचनेनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी कृपया आमच्याशी संपर्क साधा.