पॅन कार्ड

नवीन पॅन कार्ड, इन्स्टंट पॅन, आधार-पॅन लिंकिंग आणि दुरुस्ती.

सेवेविषयी

आम्ही अधिकृत पोर्टलवर तुमचा पॅन कार्ड अर्ज भरतो. आधार-पॅन लिंकिंग, इन्स्टंट पॅन कार्ड आणि पॅन कार्ड दुरुस्ती सुद्धा उपलब्ध आहे.

आवश्यक कागदपत्रे

सामान्यतः आवश्यक. कृपया नवीनतम यादीची खात्री आमच्याकडे करा.

  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार लिंक मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

पात्रता

ज्यांच्याकडे आधीपासून पॅन नाही असे भारतीय नागरिक. एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन असू नये.

महत्त्वाच्या सूचना

  1. वरील सर्व गोष्टी अनिवार्य (Compulsory) राहतील.
  2. आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्वरित लिंक करून मिळेल.
  3. इन्स्टंट पॅन कार्ड काढून मिळेल.
  4. पॅन कार्ड दुरुस्ती पण करून मिळेल.
  5. आम्ही फक्त फॉर्म भरून देऊ शकतो.
  6. अप्रूव्हल यायला किती दिवस लागतील याची काही एक शक्यता सांगता येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे आणि नियम संबंधित शासकीय विभागाच्या सूचनेनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी कृपया आमच्याशी संपर्क साधा.