सेवेविषयी
आम्ही अधिकृत पोर्टलवर तुमचा उत्पन्नाच्या दाखल्याचा अर्ज भरून सादर करतो.
आवश्यक कागदपत्रे
सामान्यतः आवश्यक. कृपया नवीनतम यादीची खात्री आमच्याकडे करा.
- तलाठी अहवाल
- आधार कार्ड
- वेतन प्रमाणपत्र (सरकारी नोकरी असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
पात्रता
शिक्षण, योजना किंवा इतर शासकीय कामासाठी कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला हवा असलेले रहिवासी.
महत्त्वाच्या सूचना
- सर्व कागदपत्रे मूळ (Original) आणावीत. झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही; मूळ कागदपत्रे नसल्यास फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता आहे.
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे आणि नियम संबंधित शासकीय विभागाच्या सूचनेनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी कृपया आमच्याशी संपर्क साधा.