सेवेविषयी
आम्ही अधिकृत पोर्टलवर तुमचा डोमिसाईल दाखल्याचा अर्ज भरून सादर करतो.
आवश्यक कागदपत्रे
सामान्यतः आवश्यक. कृपया नवीनतम यादीची खात्री आमच्याकडे करा.
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार कार्ड
- वडिलांचे आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड (असल्यास)
पात्रता
राज्याची वास्तव्याची अट पूर्ण करणारे रहिवासी.
महत्त्वाच्या सूचना
- सर्व कागदपत्रे मूळ (Original) किंवा झेरॉक्स (Xerox) स्वीकारली जातील.
- कागदपत्रे अचूक असणे आवश्यक आहे.
- सर्व कागदपत्रे ओरिजिनल आणावीत, नाही तर दाखला मिळण्यास अडचण येऊ शकते.
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे आणि नियम संबंधित शासकीय विभागाच्या सूचनेनुसार बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी कृपया आमच्याशी संपर्क साधा.